Bollywood NewsEntertainment

अभिनेत्री कैटरीना कैफ घेऊन येणार ” लेके प्रभु का नाम “

“लेके प्रभु का नाम” या गाण्या साठी सगळेच आतुरतेने वाट वाट बघत असताना अभिनेत्री कैटरीना कैफ हिने तिचा या गाण्यातील ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना दाखवला आहे. बॉलिवूड सेन्सेशन कैटरीना कैफने तिच्या आगामी चित्रपट “टायगर 3” मधील गाण्यातील तिच्या लूक ची एक झलक सोशल मीडिया वर शेयर केली आहे आणि कॅप्शन दिले आहे:

“आ रहे हम… #लेकेप्रभूकानाम….
23 ऑक्टोबर रोजी www.youtube.com/yrf #Tiger3 12 नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल होत आहे”

https://www.instagram.com/p/CypqKnxteXe/?img_index=1

तिच्या या लूक ने सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं असून आता गाण्यात ती कशी दिसणार हे बघण उत्सुकतेच असणार आहे. कैटरीना कैफ तिच्या करिष्मा आणि मोहक तेने प्रेक्षकांना आपलंसं करून घेते. प्रतिभावान प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले “लेके प्रभू का नाम” आणि अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायले आहे.

23 ऑक्टोबर 2023 हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये उत्साह वाढत आहे आणि मनोरंजन उद्योगात अपेक्षा नवीन उंची गाठत आहे. दिग्दर्शक मनीश शर्मा दिग्दर्शित “टायगर – 3,” मध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान आहेत, जे पूर्वीच्या टायगर फ्रँचायझी चित्रपटांमधून त्यांच्या प्रतिष्ठित भूमिकांची पुनरावृत्ती करत आहेत.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये