या वर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली रश्मिका मंदान्ना. जी आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.
तेव्हा रश्मिकाचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर….
This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News.
E-mail: ultimatemediaznews@gmail.com