बाय इन्व्हाईट ओन्ली ‘ या आगामी शो मध्ये दिसणारा करण कुंद्रा !
एंटरटेनमेंट क्षेत्रात आपल्या अभिनयाने ज्याने कायम प्रेक्षकांची मन जिंकली असा अभिनेता करण कुंद्रा लवकरच काहीतरी खास घेऊन येतोय. त्याच्या हँडसम लूक ने आणि अभिनय कौशल्यान फॅशनच्या अनोख्या चॉईस ने तो कायम चर्चेत राहतो. करणने विविध प्लॅटफॉर्मवर त्याच्या कामाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता करण कुंद्रा आणि कुशा कपिला हे रेनिल अब्राहमच्या चॅट-. शो मध्ये सोबत दिसणार आहेत. “बाय इनव्हाइट ओन्ली” मध्ये करण खास पाहुणा आला असून त्याने अनेक गोष्टी बद्दल यात खुलासा केला आहे. तो म्हणतो ” बाय इनव्हाईट ओन्ली’ चा भाग होण्याची वाट मी अनेक दिवसा पासून बघत होतो शेवटी इथे येण्याचा योग हा आला.”
https://www.instagram.com/reel/Ctqr1tSIKnO/?igshid=ZWQyN2ExYTkwZQ==
Amazon miniTV वर ‘By Invite Only’ वर प्रेक्षकांना हा खास कार्यक्रम पाहता येणार आहे.