कतरिना कैफने विजय सेतुपतीसह एक खास फोटो शेयर करत ‘मेरी ख्रिसमस’ च्या प्रमोशन मध्ये आणली बहर

अवघ्या काही दिवसांवर “मेरी ख्रिसमस” या चित्रपटाची रिलीज डेट आली असून बॉलीवूड दिवा कतरिना कैफने हिने पडद्यामागील खास BTS शेयर केले आहेत. सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून कतरिना ने अष्टपैलू अभिनेता विजय सेतुपती याच्यासमवेत जबरदस्त फोटो शेअर केला आहे.
” Here and There for merry Christmas🎄”
https://www.instagram.com/p/C13j5mtNEYx/?igsh=bWR4eXV2Z25pM204

कतरिना कैफने तिच्या सहकलाकार विजय सेतुपतीसोबत हा फोटो शेअर केल्या पासून त्यावर कॉमेंट्स चा वर्षाव होत असून आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता आहे. 12 जानेवारी 2024 हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज असून श्रीराम राघवन दिग्दर्शित “मेरी ख्रिसमस”, त्याच्या हिंदी मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय अनेक कलाकार मंडळी आहेत. संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद , अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे ही कलाकार मंडळी यात दिसणार आहेत.