साकिब सलीम हा बहुप्रतिक्षित सिटाडेल या वेब सीरिज च्या दुसर्या सीजन चा भाग होणार असल्याचा चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसत आहे. नेटिझन्स या नव्या सीजन साठी उत्सुक आहेत आणि आता साकिब याचा भाग होणार का हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. साकिब ने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे आणि याने या चर्चांना उधाण आलं आहे. सिटाडेल वेब सीरिज च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. साकिब सलीमच्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि सिटाडेल मध्ये काम करणार आहे का अश्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
83 आणि रंगबाज मधील त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा साकिब सलीम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
साकिब सलीम येणाऱ्या वर्षात काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.