sony marathi
-
Entertainment
‘स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड’ गुन्हेगारांना शोधून काढणार! ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ….
सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या थरारक मालिकेची टीम ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेसाठीही कार्यरत आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले…
Read More » -
Serials
सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरा केला जातोय गुढीपाडवा..!
सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो आहे. ‘जीवाची होतिया काहिली’ आणि ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकांत गुढीपाडवा…
Read More » -
Entertainment
“जिवाची होतिया काहिली” या मालिकेत सुयश टिळक वेगळ्या भूमिकेत !
सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका मराठी आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा…
Read More » -
‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत नंदेश उमप साकारणार संत सेना महाराज…..
सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे…
Read More » -
Entertainment
‘२ करोड’ रुपये जिंकण्याची संधी ! ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया २ मार्चपासून सुरू होणार.!
करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली…
Read More »