प्रेरणा अरोराच्या ‘डंक – वन्स बिटन, ट्वाईस शाई’ चा फर्स्ट लुक आउट !
‘रुस्तम’, ‘टॉयलेट,’ ‘पॅडमॅन,’ ‘परी’ सारख्या संपूर्ण भारतातील थिएटरीय चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोरा दिग्दर्शित ‘DUNK’ ने OTT स्पेसमध्ये पाऊल टाकलं आहे. आकर्षक कथा असलेल्या प्रेरणा अरोरा यांच्या ‘डंक’ने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे.
तरण आदर्शने ट्विटर वर याची खास घोषणा केली आहे ” डंक ”
DUNK’ ANNOUNCEMENT… Once bitten, twice shy… The bite that changed everything, from venom to victory… #PrernaVArora announces her next #OTT film, titled #Dunk… Featuring #ShivinNarang, #NiddhiAgerwal and #SuchitraKrishnamoorthi.”
https://twitter.com/taran_adarsh/status/1761285153668915574?t=faV4ZidFSobTCjForb-2nw&s=19
प्रेरणा अरोरा UJS स्टुडिओ आणि Ess Kay Gee Entertainment निर्मित ‘DUNK’ आगामी OTT चित्रपटाने त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित केलं आहे. शिविन नारंग, निधी अग्रवाल, सुचित्रा कृष्णमूर्ती, आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज आहे.
प्रेरणा अरोरा ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असताना हा चित्रपट कथाकथनाच्या जगात काहीतरी नवीन घेऊन येणार यात शंका नाही.