Bollywood NewsEntertainment
अभिनेत्री मानुषी छिल्लर ने पटकावला “वुमन ऑफ सबस्टन्स ” अवॉर्ड …
जिने मिस वर्ल्ड 2017 म्हणून प्रसिद्धी मिळवली तेव्हापासून ती एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे मानुषी छिल्लर तिने नुकताच ” वुमन ऑफ सबस्टन्स” हा खास पुरस्कार पटकावला.
तिच्या पदार्पणापासूनच एक स्टाईल आयकॉन म्हणून स्वतःची ओळख संपादन तर केली पण तिच्या आकर्षक एअरपोर्ट लुक्स आणि रेड कार्पेट लूक ने ती कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्ससह ती एक फॅशनिस्टा बनली आहे.
द ग्रेट इंडियन फॅमिली विथ विक्की कौशल आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईन सारख्या प्रोजेक्ट्स मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.