New serial

  • Entertainment

    ‘स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड’ गुन्हेगारांना शोधून काढणार! ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ….

    सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांना  आवडली आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या थरारक मालिकेची टीम ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेसाठीही कार्यरत आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत.  ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले…

    Read More »
  • झी मराठी घेऊन येत आहे एक रहस्यमय भयकथा “चंद्रविलास”….

                               ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या…

    Read More »
Back to top button
कॉपी करू नये