Celebrityताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा
अभिनेता सुनील शेट्टी बनला “किंग्ज पाइप” चा ब्रँड अंबासेडर…
By Teams / बाबा लोंढे

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी किंग्ज पाइप चा ब्रांड अंबासेडर बनला आहे याची माहिती मुंबईतील जुहुच्या जे डब्ल्यू मेरिएट होटेल मध्ये घेण्यात आलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत किंग्ज पाइप चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश पटेल यांनी सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सुनील शेट्टी हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे व फिटनेस मध्येही खूपच केअरिन्ग आहेत त्यामुळं आम्ही त्यांची निवड केली.
