CelebrityEntertainmentFashionsSportsताज्या घडामोडी

अभिनेत्री खणक बुधिराजाने “एक कोरी” प्रेम कथा चे पोस्टर रिलीज करण्यासाठी थेट क्रिकेट स्टेडियम निवडले…..

By Teams / Baba Londhe

चित्रपटाचे प्रमोशन कोण कसे करेल हे सांगता येत नाही. प्रत्येकजण आपला आगळा वेगळा प्रयत्न करत असतो अभिनेत्री खणक बुधिराजा ने थेट क्रिकेट स्टेडियम निवडले या अगोदर मिस्टर इंडिया चे प्रमोशन हि असेच शारजा स्टेडियम वर भारत पाकिस्तान क्रिकेट मेच दरम्यान करण्यात आले होते त्यावेळी अनिल कपूर हा मिस्टर इंडिया च्या गेटअप मध्ये स्टेडियम मध्ये हजर होता.

आता अभिनेत्री खणक बुधिराजा आपला आगामी चित्रपट एक कोरी प्रेम कथा चे पोस्टर रिलीज करण्यासाठी वुमेन्स प्रीमियर लीग च्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअम वरील दिल्ली कॅपिटल आणि हैदराबाद च्या सामन्याची निवड केली. सामन्यांच्या दरम्यान एक कोरी प्रेम कथा चे पोस्टर झळकावत पोस्टर रिलीज केले…

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये