क्रीडा व मनोरंजन
श्री.अनिकेत सावंत (बिच्चू) यांच्या वाढदिवसानिमित्त बिच्चू चषक २०२३ (पर्व २) अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा….

श्री. अनिकेत सावंत (बिच्चू) यांच्या वाढदिवसानिमित्त बिच्चू चषक २०२३ (पर्व २) अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ४ जुन रोजी कांदिवली पश्चिम येथे आयोजित केली गेली होती.
ह्य स्पर्धेत 8 संघानी भाग घेतला होता. सर्व उत्साहित स्पर्धेक मधुन अमित पाटील यांचा VSP XI संघ अत्यंत ताकदीने विजयी झाला. विजयी संघाला आकर्षक बक्षीस देण्यात आले.