Bollywood NewsEntertainment
मसाबाच्या लिलाक वाईन गार्डन कुर्तामध्ये उर्फी जावेद चा मनमोहक अंदाज !
फॅशन आयकॉन उर्फी जावेद दिसली मसाबाच्या लिलाक वाईन गार्डन कुर्ता मध्ये !
हाऊस ऑफ मसाबाच्या नवीन कलेक्शनचा एक भाग असलेला लिलाक वाईन गार्डन कुर्ता हा ब्रँडच्या अनोखा भाग आहे. कुर्ता उच्च-गुणवत्तेच्या कच्च्या रेशमापासून बनविला गेला आहे जो एकूण लुकमध्ये मनमोहकता घेऊन येतो.
पारंपारिक आणि वेस्टर्न फॅशन च्या मिलापासाठी प्रसिद्ध असलेल्या हाऊस ऑफ मसाबाला फॅशन प्रेमी साठी पर्वणी आहे. लिलाक वाइन गार्डन कुर्ता हा तितकच आकर्षक आणि मनमोहक आहे यात शंका नाही.