Bollywood NewsEntertainment

कैटरीना कैफच्या के ब्युटीने लिप ऑइल केलं लाँच !

पौष्टिक ग्लॅमर साठी कैटरीना घेऊन आली नवीन पॉडक्ट !

कैटरीना कैफने बिझनेस आयकॉन आणि ब्युटी इंडस्ट्रीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून पुन्हा एकदा तिची ओळख दाखवून दिली आहे. लिप ऑइल लाँच करून तिने तिच्या सौंदर्य ब्रँडमध्ये एक अजून नवीन गोष्ट केली आहे. अभिनयाच्या सोबतीने तिचा हा ब्रँड सध्या जोरदार चर्चेत आहे.

के ब्युटी लिप ऑइल हे ग्लॅमर आणि स्किनकेअर साठी उत्तम आहे असं ती सांगते. हलके फॉर्म्युला असलेले, ते ओठांना हायड्रेशन देणार हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच कमाल असणार यात शंका नाही. हे लिप ऑइल #MakeupThatKares च्या ब्रँड साठी अजून एक नवीन ओळख असणार आहे. तिची उत्कंठा व्यक्त करताना कैटरीना म्हणते ” मला हे उत्पादन सादर करताना खूप आनंद होत आहे, विशेषत: एक लिप ऑइल हा आमचा Kay products चा नवा भाग आहे.”

कैटरीना ने सौंदर्य उद्योगात प्रवेश केल्याने एक उद्योजिका आणि अभिनेत्री ही दुहेरी भूमिका ती सहजतेने साकारते आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये