सोनू सूदची अनोखी वागणूक पायलटच्या व्हिडिओ मधून अनोखी कहाणी !
लोकांना मदत करण्यासाठी आणि ओळखल्या जाणार्या सोनू सूदला जेव्हा वामसी या तरुणाने पायलट बनण्यास मदत केली तेव्हा त्याने आभार मानले होते आणि हे सोनू च्या मनाला भावून गेलं. त्याने सोनू चे आभार मानण्यासाठी हा एक खास व्हिडिओ बनवला. फतेहची तयारी करत असलेल्या अभिनेत्याने वामसीचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे:
“वैमानिक बनणे हे एक स्वप्न होते जे वामसीच्या हृदयात होत आणि स्वप्नपूर्ती झाली. आम्ही त्याचे मार्गदर्शक त्याचा आव्हानांना सामोरं जात अतुलनीय पाठिंब्याने वामसीने त्याच स्वप्न पूर्ण केलं. “
https://www.instagram.com/reel/Cx9sciuLRGE/?igshid=MzRlODBiNWFlZA==
वामसी सारख्या तरुण भारतीयांना मदत करण्याची सोनू सूदची सतत वचनबद्धता केवळ जीवनच बदलत नाही तर इतरांच्या हृदयात आशा जागवते. वामसीचा स्वप्न पाहणारा ते पायलट असा प्रवास सोनू सूदच्या परोपकाराचा प्रभाव दाखवतो. “फतेह” या त्याच्या डेब्यू प्रोडक्शनवर काम करत असताना, सोनू कोणतीही कसर सोडत नाही, अगदी हॉलिवूडच्या स्टंट कोऑर्डिनेटर ला टक्कर देत फतेह बनणार असून ” फतेह” ला लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.