दोहा येथे अपारशक्ती खुराना यांची फुटबॉल लीजंड डेव्हिड बेकहॅम आणि कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांची खास भेट
एक क्रीडाप्रेमी म्हणून अभिनेता अपारशक्ती खुराणा हा सगळ्यांना माहीत आहे. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांना भेटल्यानंतर त्यांची दोहा येथे फॉर्म्युला 1 कतार एअरवेज प्रायोजित कतार ग्रांप्री दरम्यान फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅमशी अनपेक्षित भेट झाली. ज्युबिली फेम अभिनेत्याने फुटबॉल लीजेंडसह त्याचा फोटो सोशल मीडिया वर शेयर करत कॅप्शन दिले
” This hit differently @f1
@QatarAirways @HIA
@TheChediKatara”
https://www.instagram.com/p/CyLdhBGSEA-/?igshid=MWZjMTM2ODFkZg
अपारशक्ती आणि या दोन दिग्गज व्यक्तीच्या भेटी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरल्या. अपारशक्तीचे आगामी प्रकल्प “स्त्री 2” आणि अॅप्लाज एंटरटेनमेंटसह “फाइंडिंग राम” हा बायोपिक नक्कीच त्याच अष्टपैलुत्व दर्शवेल तर अतुल सबरवाल दिग्दर्शित “बर्लिन” या त्याच्या अन्य चित्रपटाने 2023 भारतीय चित्रपट महोत्सवात छाप पाडली आहे. लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.