प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेस ने चर्चेत असतो. कायम तो फिट राहण्यासाठी त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतो आणि त्याच कौतुक देखील होत. त्याच्या अभिनय कौशल्याच्या पलीकडे साकिब हा फिटनेस साठी ओळखला जातो आणि त्याच्या या फिटनेस चर्चा सर्वत्र सुरू असतात.
फिट राहण्यासाठी साकिब अनोख्या पद्धतीने फिटनेस करतो. तो पारंपारिक वेटलिफ्टिंगपेक्षा पुश-अप्स, पुल-अप्स आणि किकबॉक्सिंग सारख्या शारीरिक व्यायामांना प्राधान्य देतो. जिममध्ये तो दररोज 3-5 किमी धावतो आणि एरियल योग करतो.
https://www.instagram.com/reel/CznauU7tTSR/?igshid=MzRlODBiNWFlZA==
साकिब सलीम च वर्कआऊट कार्डिओ आणि प्रथिने-केंद्रित आहाराचे याचा एक अनोखा फंडा आहे आणि तो फॉलो करून कायम फिट राहतो. या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत.