बिग बॉस 17 मध्ये विकी जैनला अंकिता लोखंडेचा उत्तम पाठिंबा…
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे एक उत्तम कपल आहे यात शंका नाही ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे. बिग बॉस १७ मध्ये हे एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. व्यावसायिक कारकिर्दीत हे दोघं एकत्र राहून काम करत आहेत सोबतीने ही जोडी बिग बॉस च्या घरात कायम चमकत आहे. विकी जैनसोबतचे तिचे नाते हे समजूतदारपणा आणि त्यांच्या आणि अटळ समर्थनामुळे दिसून आले आहे. सध्या बिग बॉस 17 च्या घरात अंकिता ही विकी चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया वर हा व्हिडिओ शेअर केला आहे:
“जेव्हा ते म्हणतात “तुमच्या जिवलग मित्राशी लग्न करा”, तेव्हा त्यांचा अर्थ असा होतो”
https://www.instagram.com/reel/C0MUHJey1mf/?igshid=MzRlODBiNWFlZA
बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोच्या जगात जिथे भावना या कायम भरून तिथे अंकिता लोखंडे आणि विक्की नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.