Bollywood NewsEntertainment

‘द रेल्वे मेन’ नंतर आर. माधवन सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये काम करणार?

“द रेल्वे मेन” या बहुचर्चित वेब सीरिज मधून सगळ्यांची मन जिंकत आर माधवन पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करून तो पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी सज्ज होत आहे. इंडस्ट्रीतील नव्या चर्चा वरून आर माधवन पुन्हा एकदा सायकॉलॉजिकल थ्रिलर मध्ये दिसणार असल्याचं कळतंय. ज्यामध्ये आठ वर्षांनी कंगना राणौत, त्याच्या हिट रोमँटिक कॉमेडी “तनु वेड्स मनू रिटर्न्स” मधील सहकलाकारासह तो दिसणार आहे.

या बातम्यांनी चाहत्यां मध्ये उत्सुकता निर्माण केली तर लवकरच या बद्दल अधिकृत घोषणा होणार आहे.

“द रेल्वे मेन” मधील आर. माधवनच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतल आहे. आर माधवन आगामी शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामा चित्रपट ‘टेस्ट’ मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये