Bollywood NewsEntertainment

सनी लिओनी ला जागतिक ओळख आणि व्यावसायिक यशा साठी खास ठरलं 2023

2023 अवघ्या काही दिवसांनी संपणार असून अभिनेत्री सनी लिओनी साठी हे वर्ष अनेक कारणासाठी खास ठरलं आहे. “केनेडी” सह तिच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मधल पदार्पण असू दे किंवा तिच्या व्यवसायाची नवी सुरुवात हे वर्ष तिच्यासाठी अफलातून ठरला.

कान्समधील तिच्या यशानंतर सनी लिओनने “केनेडी” द्वारे जागतिक ओळख मिळवली. मेरा पिया घर आया 2.0′ आणि ‘थर्ड पार्टी’ या तिच्या म्युझिक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले. विशेष म्हणजे तिच्या लैला या गाण्याला 1 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या मनोरंजन कारकिर्दीच्या पलीकडे सनीने पती डॅनियल वेबर सोबत ” स्टार स्ट्रक बाय सनी लिओन” या कॉस्मेटिक ब्रँडचा विस्तार केला. राइज एनर्जी बार आणि स्लीप एड कंपनीमध्ये गुंतवणूक केली. तिने “स्प्लिट्सव्हिला” या टेलिव्हिजन शोचा ती भाग झाली.

 

सनी लिओनी चे 2024 मध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट येणार असून ती ‘ग्लॅम फेम’ आणि अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ मध्ये दिसणार आहे. रिलीज होणार आहे. येत्या वर्षात रिलीजसाठी सेट केलेले तीन चित्रपट पूर्ण केले आहेत. ज्यापैकी तिचा पहिला तमिळ चित्रपट, ‘कोटेशन गँग’ असणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये