Bollywood NewsEntertainment
योद्धा मधलं “जिंदगी तेरे नाम” हे गाणं आउट राशि खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची अनोखी केमेस्ट्री दिसणार
‘जिंदगी तेरे नाम’ योद्धा मधल पहिले गाणे आऊट झाले असून व्हर्सटाइल पॉवरहाऊस राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळणार आहे. कौशल किशोर यांनी लिहिलेले आणि विशाल मिश्राने गायलेले गाणे सिद्धार्थसोबतच्या तरुण पॅन इंडियाच्या स्टारची जोडी यातून बघायला मिळणार आहे. गाणे रिलीज झाल्यापासून चाहते सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशि खन्ना यांच्यातील केमिस्ट्री यातून बघायला मिळतेय.
https://bit.ly/ZindagiTereNaam-Yodha
योद्धा यावर्षी १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राशीच्या पुढच्या थिएटरीय रिलीजमध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि विक्रांत मॅसीसोबत ‘टीएमई’ यांचा समावेश आहे.