Bollywood NewsEntertainment
सिनेमा आयकॉन अनिल कपूर च्या “ईश्वर” सिनेमाची 35 वर्ष !
मेगास्टार अनिल कपूर यांनी नुकतीच सोशल मीडिया वर एक खास स्टोरी टाकून या चित्रपटाची 35 वर्ष साजरी केली आहेत.
1989 मध्ये प्रदर्शित झालेला ईश्वर कायम प्रेक्षकांच्या मनात राहिला.