Bollywood NewsEntertainmentSerial
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने सर्वात भव्य पौराणिक मालिका ‘श्रीमद रामायण’ची केली घोषणा…

आजच्या काळातही प्रासंगिक ठरणारी मूल्ये, तत्वे आणि आयुष्यभरची शिकवण देणाऱ्या प्राचीन आध्यात्मिक युगात भारतीय कुटुंबांना घेऊन जात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन प्रभू श्रीरामाची महागाथा ‘श्रीमद रामायण’ अस्सल व सर्वात शुद्ध रूपात साकारण्याची घोषणा केली आहे.
स्वस्तिक प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली ही सर्वात भव्य पौराणिक मालिका जानेवारी 2024 मध्ये छोट्या पडद्यावर अवतरणार आहे.
मालिकेचा टीझर येथे पाहा : https://www.instagram.com/reel/Cv7mUXProsD/?igshid=MzRlODBiNWFlZA==
‘श्रीमद रामायण’ येतेय, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर