हंसल मेहताच्या ‘स्कूप’ ची दमदार कामगिरी !
"स्कॅम 1992" पासून 'स्कूप' पर्यंत, हंसल मेहता यांचा उल्लेखनीय प्रवास !

समीक्षकांपासून ते दर्शकांपर्यंत इंडस्ट्री मध्ये हंसल मेहताच्या स्कूपने या वर्षातला सर्वोत्कृष्ट शो म्हणून सगळ्यांची मन जिंकली. या शो ने इंटरनेट वर धुमाकूळ घातला आहे. हंसल मेहता इंडस्ट्रीतील एक उल्लेखनीय चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात. वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट तयार करण्यात त्यांचा हात खंडा आहे. शाहीदपासून अलीगढपर्यंत, ओमेर्ता ते फराज ते स्कॅम 1992 त्यांचा प्रवास नेहमीच कमालीचा ठरला आहे.
ज्येष्ठ चित्रपट पत्रकार वीर संघवी म्हणाले, “@mehtahansal’s Scoop चा आनंद घेतला. @KARISHMAK_TANNA च्या पॉवरहाऊस परफॉर्मन्स ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी “#Scam1992. Now #Scoop… #HansalMehta’s यांच्या दिग्दर्शना थरार यातून अनुभवयाला मिळतो. “Scoop” बद्दल त्यांचे कौतुक ट्विटरवर व्यक्त केले. #Scam1992 नंतर एक प्रमुख कथाकार म्हणून मेहता यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. @mehtahansal @NetflixIndia.”
दिग्दर्शक / निर्माता निखिल अडवाणी, ट्विटरवर म्हणाले, “बिंग वॉच #Scoop पाहिल. @NetflixIndia. @mehtahansal तुम्ही आम्हाला तुमच्या कलेने मोहित करून टाकलं. @mrunmayeelagoo
दुसर्या रिपोर्टरच्या हत्येमध्ये अडकलेल्या पत्रकाराची कथा सांगणारे पात्र नक्कीच कमालीचं आहे . स्कूपने सर्व लोकांची मने जिंकली आहेत. माध्यमांच्या स्थितीवर कठोर भाष्य करणारे, स्कूप जिग्ना व्होरा यांच्या “बिहाइंड बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन” या पुस्तकातून प्रेरित आहे.