Bollywood NewsEntertainment

“लस्ट स्टोरीज 2” दिसणार मध्ये तमन्ना भाटिया !

"तमन्ना भाटिया" हीची अजून एक नवीन सिरीज !

अभिनेत्री तमन्ना भाटिया साठी हे वर्ष नक्कीच धमाकेदार ठरणार आहे. एका मागोमाग एक उत्साहवर्धक प्रोजेक्ट मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक तिच्या आगामी वेब शो “जी करदा ” चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि एका आज ” लस्ट स्टोरीज 2 ” टीझर प्रदर्शित झाला आहे.

तमन्ना भाटियाने ती तिच्या सोशल मीडियावर कॅप्शनसह ही खास पोस्ट करत नव्या वेब शो ची घोषणा केली ” Love or Lust … You decide #Lust Stories2″ !

https://www.instagram.com/reel/CtI1qPcI6s5/?igshid=MzRlODBiNWFlZA==

या टीझरमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चार अफलातून कथा बघायला मिळणार आहेत. तमन्नाच्या पात्राची एक झलक पाहून हा वेब शो बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. या वेब शो चा पहिला सीझन खूप हिट होता आणि सर्वांना खूप आवडला होता. आता दुसऱ्या सीजन ची उत्सुकता ट्रेलर मधून नक्कीच वाढली आहे.

तमन्ना भाटिया ही आगामी काळात अनेक प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. तमन्ना भाटियाकडे मल्याळम चित्रपट “बांद्रा”, तेलुगुमध्ये “भोला शंकर” आणि तमिळमध्ये “जेलर” हे बहुभाषिक चित्रपट रिलीज होणार आहे. एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत स्वतःची छाप पाडते आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये