Entertainmentताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्र
शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला….
मुंबई / विजय कांबळे

स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेत त्यांना अनेक सहकाऱ्यांची मौल्यवान साथ मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढण्याची शपथ घेतली आणि पूर्णत्वाला नेली. महाराजांच्या या जीवलग शिलेदारांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे…