ट्रेलब्लेझर अपारशक्ती खुराना च्या फॅशन ची झलक !
फॅशन गेम चेंजर अभिनेता अपारशक्ती खुराना याचा अनोखा अंदाज !
वेगवेगळ्या भूमिका पासून ते फॅशन ट्रेंड सेट करण्यापर्यंत अभिनेता अपारशक्ती खुराणा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो आहे. विविध भूमिका साकारून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकतो आणि आता त्याचा फॅशन च्या अनोख्या चर्चा होताना दिसतोय.
नेहमीच ट्रेंड सेट करण्यासाठी तो ओळखला जातो. अपारशक्ती ने ज्युबिली या वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. या फॅशन आयकॉनने त्याच्या अनोख्या स्टाइलिंग ने एक अनोखा ट्रेंड सेट केला असून त्याचा फॅशन ची ही एक झलक !
अपारशक्ती निश्चितपणे एक ट्रेंड ब्रेकर अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा फॅशन ने सगळेच प्रेरित होतात यात शंका नाही. काळ्या को-ऑर्ड्समध्ये तो उठावदार तर दिसतो आहे पण त्याच्या लाल शेड्स अगदीच लक्षवेधी आहेत.
https://www.instagram.com/p/CrimPnisnNF/?igshid=MWQ1ZGUxMzBkMA==
एखाद साध टी-शर्ट अपारशक्ती खुराना ला स्टायलिश बनवू शकत यात शंका नाही. हटके सनग्लासेस आणि काही स्टेटमेंट शूज मध्ये एकदम कमाल दिसतोय.
https://www.instagram.com/p/CmOx9Q_SwbG/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
अपारशक्ती एका साध्या टी-शर्ट मध्ये उत्तम दिसतोय कारण त्याचा अनोखा चष्म्या त्याचा फॅशन ला वेगळा दर्जा देतो.
https://www.instagram.com/p/Cg4SMpmJZAV/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
अपारशक्तीला औपचारिक टक्सिडो कसा जॅझ करायचा हे उत्तम प्रकारे समजलंय. येथे आपण सिल्व्हर प्रिंट आणि मॅचिंग बो असलेल्या स्नॅझी ब्लॅक ब्लेझरमध्ये ज्युबिली स्टार चमकतोय.
https://www.instagram.com/p/CeY5x-WJOnC/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
अपारशक्ती चे ब्लॅक फॅशन गेम नेहमीच लक्षवेधी ठरले आहेत. काळ्या रंगाचा फॉर्मल ब्लॅक घालून तो अगदीच उत्तम दिसतोय.
https://www.instagram.com/p/CdBFu4qp6tD/?igshid=MWQ1ZGUxMzBkMA
अपारशक्ती या प्रत्येक लूकमध्ये सुपर हॉट दिसतोय यात शंका नाही ! तो नेहमीच त्याच्या अनोख्या फॅशन ने प्रेक्षकांची मन जिंकून घेतोय ….