मलेशियामध्ये ओओ सोलरिया टूर च्या अभूतपूर्व यशानंतर रॉकस्टार डीएसपीसाठी यूएसए टूर साठी सज्ज !
मेगास्टार चिरंजीवी यांनी रॉकस्टार डीएसपीच्या यूएसए टूर च्या मोशन पोस्टर केलं अनावरण !
रॉकस्टार डीएसपी सध्या अनेक परदेश दौरे करताना दिसतोय. ” ओ सोलरिया ” या त्याचा मलेशिया टूर नंतर आता तो रॉकिंग आणि लार्जर दॅन लाइफ कॉन्सर्ट केल्यानंतर तो पुढील यूएसए टूर साठी सज्ज आहे. मेगास्टार चिरंजीवीने त्याचा या खास टूर च मोशन पोस्टर सोशल मीडिया वरून अनावरण केल आहे. डीएसपीच्या यूएस दौऱ्याच्या घोषणेने चाहत्यांमध्ये उत्साह आला आहे. विविध पार्श्वभूमी आणि वयोगटातील चाहते त्याच्या संगीत ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.
इथे पोस्ट बघा ….
https://www.instagram.com/reel/CtTrpsVpgXF/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
रॉकस्टार डीएसपी याची संगीतकार म्हणून असलेली ओळख सर्वदूर आहे. त्याचं संगीता बद्दल असलेलं प्रेम आणि त्यावरची निष्ठा हे सगळच कमालीचं आहे.
DSP चा मलेशियामधील अलीकडील दौरा जबरदस्त यशस्वी ठरला आणि ज्यामुळे चाहत्यांना त्याच्या अधिक दमदार परफॉर्मन्स ने त्याचा प्रेक्षकांची नेहमीच मन जिंकतो.मलेशियातील यशस्वी दौर्यानंतर, डीएसपी त्याच्या आगामी यूएसए दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.