Bollywood NewsEntertainment

YRF उद्या सकाळी 11 वाजता टायगर चा मेसेज रिलीज करणार आहे!

तुमची कॅलेंडर वर मार्क करुण घ्या !! यशराज फिल्म्स उद्या सकाळी 11 वाजता टायगर चा मेसेज रिलीज करणार आहे, हा व्हिडिओ टायगर 3 च्या ट्रेलरचा ची प्रस्तावना आहे ! ह्या वीडियो मुळे टायगर 3 च्या प्रचार मोहिमेची सुरुवात होणारआहे कारण चित्रपट दिवाळीच्या मोठ्या रिलीज विंडोवर लक्ष केंद्रित आहे.

विशेष म्हणजे, उद्या YRF चा स्थापना दिवस, दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची जयंती आहे. त्याचा मुलगा, आदित्य चोप्रा हा YRF स्पाय युनिव्हर्स एक एक वीट रचून बांधनी करत आहे आणि टायगर 3, सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत, या फ्रँचायझीचा पुढचा मोठा चित्रपट आहे.

टायगर चा मेसेज व्हिडिओमध्ये सलमान खान एजंट टायगरच्या भूमिकेत एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. सलमानने YRF स्पाई युनिवर्स ची सुरुवात एक था टायगर सोबत केली आणि आज फ्रँचायझी किती मोठी झाली आहे हे घडवण्यात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, YRF स्पाई यूनिवर्स च्या घटनांची पुढील मालिका उघड करण्यासाठी सर्वांचे लक्ष टायगर 3 वर आहे.

टायगर 3 चे दिग्दर्शन YRF चे स्वदेशी चित्रपट निर्माता मनीश शर्मा यांनी केले आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये