Bollywood NewsEntertainment
मेरा पिया घर आया 2.0′ मधील सनी लिओनी च्या परफॉर्मन्स ने चाहते खुश…

सनी लिओनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ” मेरा पिया घर आया 2.0 ” ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. संगीत जगाला एक अनोखं स्थान निर्माण झालं असून हे गाणं नक्कीच सुपरहिट ठरणार आहे. माधुरी दीक्षित नेने यांच्यावर चित्रित केलेल्या आयकॉनिक ट्रॅक च्या नव्याकोऱ्या म्युजिक व्हर्जन ने रसिकांची मने जिंकली आहेत.
सनी लिओनीच्या या गाण्याच्या टीझरने बरीच चर्चा निर्माण केली होती आणि आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. ” मेरा पिया घर आया 2.0″ क्लासिकला नवीन ट्विस्ट मिळाला आहे.
चाहत्यांना सनी लिओनीचा नव्या क्लासिक ट्रॅकवर प्रेम आहे. कारण तिची प्रतिभा या एकूण बॅंजरमध्ये चमकत आहे. ‘केनेडी’ मध्ये तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाल्यानंतर ती “कोटेशन गँग” सोबत तमिळ चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.