Bollywood NewsEntertainment

द रिटर्न ऑफ एजंट झोया कैटरीना कैफचे ‘टायगर 3’ पोस्टर रिलीज….

एजंट झोया परत आली आहे !

 

कैटरीना कैफ चा बहुप्रतिक्षित चित्रपट ” टायगर 3 ” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती या चित्रपटात एजंट झोयाच्या भूमिकेत झळकणार आहे. एक जबरदस्त आकर्षक भूमिका साकारत असून सगळेच या चित्रपटाची वाट बघत आहेत. कैटरीना कैफ ने एक खास पोस्टर पोस्टर रिलीज केल्याने प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. एजंट झोया ची भूमिका ती कशी साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. तिने प्रथम एक था टायगरमध्ये नंतर टायगर जिंदा है मध्ये पुन्हा आपली भूमिका चोख बजावली होती आता टायगर 3 मध्ये कैटरीना टायगरच्या मुख्य भूमिकेत सलमान खानसोबत झळकणार आहे. तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे.

त्याच्या आकर्षक कथानकाने आणि चित्तथरारक लूक ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित “टायगर 3” हा नक्कीच अफलातून असणार चाहते एजंट झोया आणि टायगरच्या रुपेरी पडद्यावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2023 च्या दिवाळीसाठी सेट केलेल्या या चित्रपटाचे उद्दिष्ट बॉलीवूडच्या स्पाय-अॅक्शन शैलीला पुन्हा परिभाषित करण्याचे आहे. एजंट झोयाच्या भूमिकेतील कैटरीना कैफ तिच्या प्रिय पात्राकडे परत आली आहे. या वर्षाच्या शेवटी विजय सेतुपतीसोबत कॅटरिनाच्या “मेरी ख्रिसमस” देखील घेऊन येणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये