Bollywood NewsEntertainment

राष्ट्रीय पुरस्कार विजेते रॉकस्टार DSP च्या BMP मधील पॉवर-पॅक्ड कामगिरीने मुंबईकरांना केलं मंत्रमुग्ध….

मुंबईच्या सारख्या गजबजलेल्या शहरात प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीच्या एका अफलातून परफॉर्मन्स ने मुंबईकरांना खुश केलं आहे. 4 नोव्हेंबर 2023 रोजी बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्ट (BMP) मध्ये आयकॉनिक जिओ वर्ल्ड गार्डन इथे झालेल्या या परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित केलं.

अफलातून डान्स, संगीत आणि रॉकस्टार डीएसपीचा परफॉर्मन्स याने मुंबईकरांना एक अनोखी संगीतमय पर्वणी दिली. उत्सुकता पूर्ण सादरीकरण आणि गाण्याची अनोखी मैफिल रंगवून ही रात्र खास झाली.

https://www.instagram.com/reel/CzT967kya35/?igshid=NjZiM2M3MzIxNA==

https://www.instagram.com/p/CzPLnOYLegl/?igshid=NjZiM2M3MzIxNA==

टाळ्यांच्या कडकडाटात ही खास रात्र संपन्न झाली आणि प्रेक्षकांना भावली. रॉकस्टार डीएसपीच्या अनोख्या परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित करून सोडल. DSP चे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स येणार असून ज्यात “पुष्पा 2: द रुल,” “कंगुवा,” आणि अजय देवगण आणि आर. माधवन यांच्यासोबतचा एक शीर्षकहीन चित्रपट 8 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. रॉकस्टार DSP तयारी करत आहे. 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या त्याच्या पहिल्या लंडन दौर्‍यासाठी सज्ज होत आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये