EntertainmentSerial

सुरुची अडारकरच झी मराठीवर पुनरागमन…

‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरच पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे.

सुरुची ने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूप गाजली होती. आता सुरुची झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा पुनरागमन करत आहे, ह्या मालिकेचं नाव जरी गुलदस्त्यात असलं तरी तिची भूमिका ग्लॅमरस असणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये