Bollywood NewsEntertainment

प्रग्या कपूरने लाँच केला नवाकोरा ” ह्यूमन नेचर ” ब्रँड

निर्मात्या प्रग्या कपूर हिने अलीकडेच ह्युमन नेचर हा कपड्याचा नवा ब्रँड लाँच केला आहे. हा फक्त कपड्याचा ब्रँड नसून टिकाऊ कपड्यांची ही अनोखी शक्कल आहे. एक साथ – द अर्थ फाऊंडेशनला सपोर्ट करण्यासाठी हा ब्रँड प्रग्या कपूर ने हा ब्रँड लाँच केला आहे. प्रख्यात कलाकार – पर्यावरणवादी एलोडी ले डेर्फ यांनी हा ब्रँड डिझाइन केला आहे.

प्रग्या तिच्या ब्रँडबद्दल बोलताना म्हणते “आमच्या ब्रँड ह्युमन नेचरचा उद्देश मानव , पर्यावरण आणि प्राणी यांच्या सहअस्तित्वाला चालना देणे आहे. एक साथ फाउंडेशन – द अर्थ फाऊंडेशन सोबतचे सहकार्य निरोगी वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे”

प्रग्या कपूर ने हा ब्रँड समजासाठी बनवला असून भविष्यात हा ब्रँड नक्कीच खास ठरणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये