Bollywood NewsEntertainment

डीएसपीने लंडनमधील ओओ सुल्रिया लाइव्ह कॉन्सर्टसह जिंकली प्रेक्षकांची मने

भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार देवी श्री प्रसाद म्हणजे डीएसपी ने नुकतीच लंडनमध्ये एक मैफिली जमवली होती जी एक अफलातून मैफिल ठरली. प्रख्यात रॉकस्टारने त्याच्या अनोख्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि लंडनच्या कॉन्सर्ट ची मज्जा वाढवली.

उल्लेखनीय रात्रीची झलक त्याने सोशल मीडिया वर शेयर केली आहे. Oo Solriya लाइव्ह कॉन्सर्ट मधून DSP ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या व्हिडिओमध्ये अविस्मरणीय मैफिलीतील सगळेच दंग झाले होते.

“🌟 DS P 🌟 What a show🔥Had a blast hosting the powerhouse Rockstar DSP🔥🔥 Oosolriya live concert in Ovo arena Wembley.”

https://www.instagram.com/reel/C2zL6PCtv6T/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

वर्कफ्रंटवर डीएसपीकडे अनेक प्रोजेक्ट आहेत थंडेल, पुष्पा: द रुल, कांगुवा आणि उस्ताद भगतसिंग यांच्यासाठी काम करणार आहे

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये